॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥

आमचा वारसा

जिवंत परंपरेचे दस्तऐवजीकरण व जतन

श्री अंबाबाई मंदिर आणि शिवलाड तेली समाजाच्या छबिना परंपरेचा धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक वारसा छायाचित्रे, कागदपत्रे, मौखिक परंपरा व दृकश्राव्य नोंदींद्वारे भावी पिढ्यांसाठी जतन करणे, हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

“परंपरा केवळ आठवणीत न ठेवता तिचे दस्तऐवजीकरण, जतन व पुढील पिढीकडे हस्तांतरण व्हावे.”

ऐतिहासिक संग्रह

संग्रहातील विभाग

पडताळलेली कागदपत्रे लवकरच येथे प्रकाशित केली जातील.

ऐतिहासिक शासकीय कागदपत्रे
मंदिर नोंदी
नोंदणी कागदपत्रे
गॅझेटियर संदर्भ
हैदराबाद / निजामकालीन नोंदी
जुनी वृत्तपत्र कात्रणे
जुनी छायाचित्रे
छबिना परंपरेविषयी कागदपत्रे